"येतेच", ती म्हणाली, मी थांबलोच नाही
मी एकटाच आता अन वाट सुन्न दिसते...असे केल्यास एक वेगळा परिणाम व परिमाण लाभेल असे मला वाटते.. गझल चांगली आहे
-मानस६