प्रिये तुझ्या त्या बापाचे हात नव्हेतच नाजुकसे!
(गालांवर कडकडलेल्या विज़ांस कैसे स्मरायचे ?)

झका.........स.

अशीच विडंबने येऊ द्यात.

अभिनंदन, धन्यवाद, शुभेच्छा.