स्मृतींनीच त्या देह कंपून जातो
बऱ्या जाहल्या ना कधी त्या इजा

नवे नाव घेऊन  ही पाहीले पण
तिथे ही तुझी रे, घरे काळजा!

या ओळी जास्त आवडल्या.

मूळ कविता कळली नाही म्हणून मृण्मयीताईना प्रतिसाद देता आला नाही.

मज्जा आली.

शुभेच्छा.