पाणावले तरीही डोळ्यांस स्वप्न दिसते
अंधारले तरीही मजला प्रसन्न दिसते...

सुंदर

"येतोच", तो म्हणाला, मी थांबलोच नाही
मी एकटाच आता अन वाट सुन्न दिसते...

छान...

पण हा शेर मी असा वाचला...

"येतोच", तो म्हणाला, थांबून राहिलो मी -
मी एकटाच आता अन् वाट सुन्न दिसते...