छान, उत्तम, सुंदर, अप्रतिम कविता...
कोणी नसलंच-- तर प्रश्नच नसतो. असुन नसलं-- तरच असं होतं.
काय बोलणार ? निःशब्द...
शुभेच्छा, मनीषा.
येऊ द्या पुढची कविता...वाट बघतोय...