मला प्रतिसाद टाईप करायलाच वेळ लागत आहे.

गाणं नाही सांगत.. एक क्लू देतो.

या गाण्यात शशीकपूर, रणधीर कपूर आहेत (अर्थात अतिलहानपणीचे..""ना राहिन मी, नसशिल तूही, उरतिल परि खाणाखुणा " या ओळीच्या वेळी.. नायिका त्यांच्याकडे खूण करते.) बरोब्बर?

चला आता छत्री घेवून घरी जातो खूप पाऊस पडतो आहे. ;-)