मनःपूर्वक धन्यवाद. रोज नोटपॅड वापरतो पण ह्या काँटेक्स्ट मेनूकडे कधी नीट लक्ष कसे दिले गेले नाही, ह्याचा राग आला. असो. अजून अशा ट्रिका सांगा.