सतीश रावले यांचे संकेतस्थळ पाहिले.  अजून सुधारणेला बराच वाव आहे.  सुबोध-लिपीमात्र उतरवून घेता आली नाही.