श्री ४२० मधले गाणे. ओळखायला सोपे होते अगदी. चालीत व्यवस्थित म्हणता येत आहे. आता लौकर ध्रुवपद सांगा.
पण मस्त भाषांतर
प्रीती विरली, साथ न उरली, तर चंद्र न उगवेल कधी
ही ओळ म्हणायला खूपच गोड आहे.
ना राहिन मी, नसशिल तूही, उरतिल परि खाणाखुणा
ही ओळही आवडली. खाणाखुणा 'तंतोतंत' मराठी शब्द. (लिहिला बरका तुमचा शब्द, टवाळ साहेब. )
(पंखी)
मिताली.