अजिबात वेळ वाया न घालावता हा चित्रपट पहा, असे सांगावेसे वाटते. नेहमीप्रमाणे ज्यांना या चित्रपटाची तबकडी हवी असेल, त्यांना ती देण्यात मला आनंदच वाटेल.