या आस्वादात्मक लेखामुळे ज्यांनी देवराई बघितला नाही त्यांना तो नक्की बघावासा वाटेल.
वरील वाक्याशी सहमत. मी अजून पाहिला नाही, पण हे वाचून पाहावासा वाटतोय!