ऋषिकेश (ह्रषीकेश),

तुझ्या प्रतिसादाविना हे स्थान कसे ओकेबोके वाटत होते...आता कसे ओके ओके (अर्थात हे तू इंग्रजीतून घे हं...!) वाटत आहे...!!!
अरे, कधीतरी मला माझ्याही आवडीच्या रचना सादर करू देत की रे...!!!  आणि ही कविता वाचायचीच असेल, तर सर्व संबंधितांनी फक्त शेवटचे कडवे (लाल रंगातील) वाचले तरी चालेल...मला वाटते, हे कडवे साऱयांनाच पटावे....आणि एखादी गोष्ट पटली की मग आवडायला लागतेच...कितीही ओके ओके किंवा सो सो (पुन्हा घे इंग्रजीतून !) असली तरी...होय की नाही ?
धन्यनाद मित्रा, तुझ्या प्रतिसादाबद्दल...असाच लोभ ठेव. भेटू पुन्हा.