आजच दोन्ही भाग वाचले. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे. एका फारश्या परिचित नसलेल्या समस्येबद्दलचा अनुभव आपण लिहिला आहे/ लिहीत आहात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छाही.