मित्र हो,
मला समर्थांनि संभाजी महाराजांना लिहिलेले पत्र हवे आहे, जे त्यांनी छत्रपतींच्या निधनानंतर लिहिले होते......मला वाटते त्यात "मराठा तितुका मेळवावा" आहे....... नक्की माहीत नाही.......