काही नाही ठीक हे टयटल मस्त आहे. कॉलेजच्या दिवसातल्या कट्ट्याची आठवण झाली. आम्ही लुनाला चंद्रिका म्हणायचो
बाकी टू व्हिलर बद्दल पण लिहा. बजाज म५० म८० विकी.... विजय ... सगळे.
वाचून आन्म्द झाला. पण लेख छोटा वाटला.