मीरा फाटक, केशवसुमार, फणसे, मनीषा, अदिती, नगरकर, भटका, नाफडे, सेठ, टग्या, स्मिता,
सगळ्यांना पेपर सोप्पा गेलेला दिसतोय.
आनंद आहे.
सर्वांचे अभिनंदन आणि ध्यन्यवाद.

स्मिता : भाषान्ंतर शब्दशः वाटले. सहज नाही.

मोकळेपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझा प्रयत्न सहज करण्याचा असतो. पण कर्ता करवित तो आहे ना!