कायनेटिक ची लूना मी अमेरिकेत फ्ली मार्केटमध्ये विकायला ठेवलेली पाहिली आहे. ४०० डॉलर किंमत सांगत होता. मी त्या विक्रेत्याला लांबून दिसलो आणि तो मला शोधत माझ्याकडे आला आणि म्हणाला माज्या बरोबर चला. मला काहीतरी दाखवायचे तुम्हाला. पाहतो तर लूना! तो एकदम कंटेनरभरून लूना इंपोर्ट करतो आणि ४०० डोलरला विकतो.

मी त्याला म्हणालो, अरे बाबा ज्या गावाहून ही लूना आली त्याच गावाहून मी आलो. तो हसला.

असो. तुमचा लेख वाचून मुद्दाम लिहावेस वाटले. धन्यवाद.