आजही तेल लावून, दोन वेण्या घालून, त्या पुढे घेऊन, खणाचे परकरपोलके नेसून आलेली मुलगी बॉबकटवाल्या मुलींतून उठून दिसते. आणि अर्थात सुंदरही!
यालाच मी सवयीचा प्रश्न म्हणते. जर तुम्हाला दिसते तेच सुंदर मानावे असे मत असेल तर कठिण आहे बुवा.