कोडे यशस्वीपणे सोडवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद.
काही कारणास्तव प्रशासकांनी कोडे बरेच बदलले आहे. बदल चांगला की वाईट माहित नाही पण मूळ कोडे बघण्याची इच्छा असल्यास इथे पाहा. आवडल्यास मला जरूर सांगा. उत्तरे काही दिवसांनी टाकीन.