आपले व निखिलचे हार्दिक अभिनंदन. तुम्हा सगळ्यांच्याच उत्कृष्ट कामगिरीचा छान वेध घेतलाय तुम्ही. पुढील वाटचालीसाठी निखिलला अनेकोत्तम शुभेच्छा.