मंजुशाताई, आपल्या मुलाच्या पहिल्यावहिल्या नोकरीसाठी सदिच्छा!  तुमच्या चिकाटीचं आणि घेतलेल्या परीश्रमांचं कौतुक वाटतं. आपल्या मुलाच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहो!

मुलगा चवथी -पाचवीत असतानाच पुढे इंजिनियरिंग, मेडिकलला एडमिशन मिळेल की नाही ह्या विचाराने हवालदिल होतात आणि मुलांवर प्रेशर आणतात.

हे वाक्य खूप आवडलं आणि पटलं!

शुभेच्छा!