काकूने काकाचे कामाचे काही कागद कात्रीने कराकरा कापून कचऱ्याच्या कुंडीत टाकले.