तुमचे व निखिलचे अभिनंदन. चित्रपट आवडला होताच, पण खराखुरा अनुभव व तुमची पॉझीटीव्ह विचार करण्याची पद्धत खूपच चांगली आहे.
हे वाक्य विशेष आवडलं व पटलही - आपलं मुलं जसं आहे तसं स्वीकारा.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!