कवतिक नाहीच. दोन व तीन चाकांच्या वाहनांनी रहदारीचा स्त्यानाश आण्खी काय? असे वाटते. तरीही लेख नेटका वाटला. चित्रे, वर्णनाचा वेग (लेख योग्य वेगाने धावला), लेखाची लांबी योग्य वाटली. फापटपसारा अजिबात नाही. छान.

पु ले शु.