हल्लीच 'आय डेअर' मराठी भाषांतर वाचले.
आपण कविता करून चांगल्या रितीने आजचा दिन साजरा केलात.
आपणांस तसेच सर्व मनोगती स्त्रियांना महिलादिनाच्या शुभेच्छा.