नको रे मना ! ओढ ताऱ्यांची
प्राजक्त दारी वेचू दे मला !

जिवा शिवाचा भेद कशाला
मुरली-मीरा होऊ दे मला !... सुंदर

-मानस६