आपले मूल आहे तसे स्वीकारा नि चौथीपासून इंजिनियरिंगच्या विचाराने हवालदिल होऊ नका, हा सल्ला खरेतर सगळ्याच पालकांना लागू होईल. मन्जुशा तुमचे व तुमच्या निखिलचे अभिनंदन, पुढील वाटचालीला शुभेच्छा.