गणपाशेठना यातली गफलत कळलीच नाही याची खूप गम्मत वाटली. बरे कळली नाही तर १० मिनिटे खर्च करून विचार (किंवा विचारपूस) करावी. उगाच उचलला अंगठा अन लावला कीबोर्डला ... ही वृत्ती फारच वाढायला लागली आहे.