फार महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहात.

अशा रचना आठवून,तपासून बघणं हा मराठी मनाला असलेल्या छंदांपैकी आहे.

ते करावे.आपल्यापैकी बऱ्याच जणांची राग-ओळख त्यातून झालेली असते.

   मला वाटतं की या रागांवर अथवा त्यांच्यातील चीजा,बंदीशी यांवर

आधारीत\बेतलेल्या रचना आहेत.

    रागगायनासाठीच्या चीजांच्या भाषेचा हा वाद बऱ्याच वर्षांपूर्वी उफाळून आला होता.

त्यात मराठीची बाजू चिं. केळकरांनी जोरात मांडली होती हे वाचल्याचं आठवतं.