नको रे मना ! ओढ ताऱ्यांचीप्राजक्त दारी वेचू दे मला !
जिवा शिवाचा भेद कशालामुरली-मीरा होऊ दे मला !
हे तर दास्यशृंखला आणण्याचेच लक्षण. महिला दिनाच्या दिवशी अनुचित वाटते.
असो. हे माझे मत झाले.
पण कविता चांगली आहे. पण चुकीच्या वेळी आली.
शुभेच्छा.