कविता.
नादमयता छान. वेग नादातून चांगला राखला आहे.
पण शीर्षक कळले नाही. जात्याचे गाणे म्हणजे काय? दळण्याचे जाते की जाणाऱ्याचे?
असो. अभिनंदन. शुभेच्छा.