कथा जाणवली. लक्ष्मणरेषेमुळे उठणारे दोघांच्या मनातील भावनांचे रेखाटलेले तरंग विलोभनीय वाटतात. जवळजवळ सर्व प्रेमिकांच्या आयुष्याशी निगडित वाटली.
झकास.
पण शीर्षक कथावस्तू प्रकट करीत नाही. भलतेच सुचविते. की माझी कथावस्तू समजण्यात गफलत झालेली आहे?
अभिनंदन, शुभेच्छा.