ताजप मला सामान्य वाटल्यामुळे अगोदर दुर्लक्ष झाले. व प्रतिसाद दिला नाही. क्षमस्व. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे, भावना काबूत ठेवून, कठीण - नव्हे प्रतिकूल परिस्थितीत थंड डोक्याने मार्ग काढण्याचे कौतुक वाटते. अविश्वसनीय.
अभिनंदन. दोन पुस्तके आपण वाचलेली नसल्यास जरूर वाचावीत.
१.
टीचर: मराठी भाषांतर. मूळ लेखिकाः सिल्व्हिया ऍश्टन. मनोविकास प्रकाशन, मुंबै ०२२-६४५०३२५३, पुणे ०२०-६५२६ २९५०
२.: इंग्रजी पुस्तकः इमोशनल इंटेलिजन्स. लेखक डॅनिअल गोलमन. प्रकाशक वगैरे लक्षात नाही. पण सर्वत्र मिळते.
शुभेच्छा. आणि चि. ना आशीर्वाद.
सुधीर कांदळकर.