सतीश, महेश, सुवर्णमयी, वरदा आणि सुधीर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
महेशजी आपल्या बदलानुसार कविता मात्रावृत्तात बसते आहे खरी, पण गाताना सहजपणा येत नाहीये... मी आधीच दोन ठिकाणी असे बदल केले आहेत गाताना गडबड होवू नये म्हणून (किंवा सहजपणा जाऊ नये म्हणून... उदा... तो चुंबून जातो नकळत माझ्या हातालाही )
सुधीरजी तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण शीर्षक देताना फक्त तिचाच विचार झाला आहे हे मान्य. तुम्हाला अधिक चांगले शीर्षक सुचले असल्यास जरूर कळवा. आभारी आहे.
पुन्हा एकदा प्रतिसादासाठी धन्यवाद.
सारंग