सारंग, सहजसुंदर आणि उत्कट कविता आहे. अभिनंदन आणि पुढील कवितेसाठी शुभेच्छा!
तुम्ही स्वतःही चांगले संगीत देता, असे कळते. पण महेश ह्यांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या संगीतकाराला वाचायला देण्यास काही हरकत नसावी. ेमहेश ह्यांनी दिलेली सुचवण अगदी विचार करण्यासाऱखी आहे. तसेच तो चुंबुन जातो नकळत माझ्या हातालाही ह्या ओळीत 'तो' च्या २ मात्रा जास्त असल्या तरी 'तो' आवश्यक आहे, असे वाटते. तो काढला तर ओळ अपुरी वाटते.