अन मी निघून जाता तोही निघून जातो
औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो
मी दमात एका गिळते मग ती गोळी ही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

केशवराव, ह्या विडंबनात तुम्ही एका गंभीर विषयावर, एका गंभीर सामाजिक प्रश्नावर भाष्य केले आहे   अभिनंदन!!!!!