कष्टांचे गाणे

बहिणाबाईंनी ते दळून गायले

आपण चालत राहून

पुढे जात गाऊ.