आपलं मुलं जसं आहे तसं स्वीकारा. पेशन्स ठेवा. आपल्या मुलांवर शंभर टक्के विश्वास ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा मात्र त्यांच्यावर लादू नका.
तुम्ही अगदी लाखमोलाचा संदेश दिला आहे. तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि उभयतांना शुभेच्छा.