"नको रे मना ! ओढ ताऱ्यांची प्राजक्त दारी वेचू दे मला !"छान व्यक्त झालाय भाव! समाधानासाठीची आळवणी जाणवली!! सुंदर!
- राहुल.