आपले उत्कृष्ट रसग्रहण वाचून 'देवराई' चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
अतुल कुलकर्णीची कविता त्याच्याच तोंडून 'मी मराठी'वर ऐकली तेंव्हापासून  चित्रपटाने लक्ष वेधले होते.
कृपया देवराई, दोघी, वास्तुपुरुष आणि ध्यासपर्व या चित्रपटांच्या डीव्हीडी मिळू शकतात
का? आणि कुठे? ते कळालयास बरे होईल.