रसग्रहण मस्तच ! मी 'देवराई' आणि 'अ ब्युटिफुल माईंड' हे दोन्ही चित्रपट पाहिलेत .. अभिनय दोन्हींतही सुंदर आहे, तरी 'अ ब्युटिफुल माईंड' हा बराच उजवा वाटतो.