साधा उपाय.. ग्रुप टुर्स वर जाणे नाही.

सगळे टुर्स वाले एकाच माळेचे मणि... अगदी सगळे... अपवाद नाही.

अगदीच प्रसंग आलाच तर विमान कंपन्या (जेट, मलेशीयन एअर लाइंन्स, .) कडे बुक करणे. त्यांचा अनूभव खुपच चांगला आहे.