तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन आणि उभयतांना शुभेच्छा.
सगळे अवयव जागच्या जागी आणि उत्तम कार्यरत आहेत ही परमेश्वराची कृपा आहे असे म्हणण्याचे हे दिवस आहेत. विपरीत परिस्थितीत आपल्या मुलांना वाढवणारे आईवडील धन्य आहेत एवढेच मी म्हणेन.