तो चुंबुन जातो नकळत माझ्या हातालाही
ह्यातल्या जास्तीच्या मात्रा नको असतील तर ...
चुंबुन जातो नकळत तो ह्या हातालाही
असे केल्यास मात्राही जमतील आणि नायिका स्वतःशी बोलताना 'माझ्या' असे वेगळे म्हणण्याची आवश्यकता न राहता, हाताकडे पाहत म्हणत आहे असाही परिणाम साधला जाईल, असे वाटते.