लिहिलेली कविता.
काही कविता अशाच असतात, वाचल्यावर आपण त्यात अगदी अलगद अडकून जातो...
पुन्हा पुन्हा वाचतो.. वाचत राहतो... मन भरत नाही..
स्वतःशी निगडीत असल्यासारखी वाटत राहते...

आणखी येऊ द्यात... शुभेच्छा!

- राहुल.