सगळे सारखे हे तर खरे पण आपण त्या नामांकित टूर कंपनीचे नावही दिलेत तर इतर लोकांना माहिती मिळेल. दुसरी गोष्ट अशी की ही साइट मिडीया मधील बरीच मंडळी  सुद्धा वाचत असतात. याच साइट वरील छायाताई राजे यांचा 'चांद मातला' हा लेख सचिन ट्राव्हल्स च्या मनमानी विरोधात लिहीला गेला होता. त्यातून सुद्धा कंपनीची बरीच बदनामी होते. अशा गोष्टी कुठलाही प्रींट मीडिया खुप ओळख असल्याखेरीज छापत नाही. त्यामुळे पुढील भागात कंपनीचे नाव नक्की द्या.