नुसती कृती वाचूनच तोंडाला पाणी सुटले.
रोहिणी,
आता तुम्ही निरनिराळ्या भेळी कव्हर करा. प्रत्येक भेळवाल्याची स्वतःची काही वैशिष्ठे असतात. सगळे सांगतीलच असे नाही. तुम्ही विचारता का? काही जण सांगतात.
पुण्यातच किती ठिकाणी किती प्रकारची भेळ खाल्लेली आहे. संभाजी पार्कची वेगळी, बंडगार्डनची वेगळी पेशवेपार्काजवळ वेगळी, बुवाची वेगळी मुंबईच्या चौपाटीची वेगळी, घाटकोपरची वेगळी.
तुम्ही आता कराच कव्हर एकेक भेळी. भेळीत इतका फरक का पडतो?
-प्रीती