कवितेतील विचार भावला.

अगदी चिंब भिजल्या शिवाय
ओल जाणवतच नाही का?

आणि वर वर कोरड्या खोबणीत
झुळझुळता झरा नसेलच
अस पैजेवर सांगता येत का?

 -छान मांडणी.

म्हणून नसतोच अस असत का?

काही गोष्टी अशाच तर असतात....
 - ह्या ओळी मात्र मुक्तछंदापेक्षा गद्याकडे झुकल्यासारख्या वाटतात.