रोहिणी,
छानच दिली आहेस पाककृती. चुरमुऱे तसेच्या तसे भेळेत वापरायऐवजी जर त्याला लसूण, तिखट, मीठ आदिंची फोडणी घालून ( म्हणजेच भडंग बनवून ) मग त्यात इतर जिन्नस टाकून जर भेळ बनवली तर सुभानल्लाह ! जबरदस्त लागते ती भेळ. घरचे सगळेजणं जमलो की अशी भेळ ( किंवा नुसते भडंग सोबतीला हाताने फोडलेल्या कांद्यावगैरेसकट ) अगदी ठरलेलीच असते.