सगळ्या चांगल्या- वाईट अभिप्रायांबद्दल आभार !खरं तर स्त्री मुक्ती वगैरे काय असते याबद्दल न बोललेच बरं !तरीही...समर्पितभाव अन दास्यशृंखला या दोहोंत फरक असावा असं मला निश्चितपणे वाटतं !